loader
Breaking News
Breaking News
Foto

तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात आज रामनवमी उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री वाघेश्वर मंदिरात श्रीराम नवमी उत्सव दि. २६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व पूजा, १० वा. किर्तन, दुपारी १२ वा. राम जन्म, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. कीर्तन, आरती, रात्री ११ वा. नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांसाठी मोफत सिक्स सीटर गाडीची सोय करण्यात आली आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg