loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण येथील श्रीराम मंदिरात आज रामनवमी उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील एसटी स्टॅन्ड नजीकच्या श्रीराम मंदिरात दि. २६ मार्च रोजी श्रीराम नवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १०.३० वा. श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन (कीर्तनकार - ह.भ.प. अक्षय सातार्डेकर), दुपारी १२.०० वा. -श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. आरती व नैवेद्य, दुपारी १ वा. - महाप्रसाद, सायं. ५ वा. संगीत भजन, रात्रों ७.३० वा. आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आजगाव यांचा दर्जेदार दशावतार नाट्यप्रयोग नारायणी महाकालेश्वर सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज (शेगाव) भक्तमंडळ, मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg