खेड (प्रतिनिधी )- भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युथ आयकॉन कृष्णराज महाडीक यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा असताना खेड नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद नांदगांवकर, नगरसेविका सौ.स्वप्नाली राकेश चव्हाण, नगरसेविका सौ.आशा सनगरे, भाजपा प्रेणित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, राहुल पाटणे, ओवैस चौगुले, तुषार पवार, केदार वनजू, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, तसेच खेड तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक शुक्रवार (ता. २४) आणि शनिवारी (ता. २५) चिपळूण आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष श्री. महाडिक यांच्या स्वागतासह इतर कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, या दौऱ्यामुळे युवा कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते मिलींद (दादू ) नांदगावकर यांनी व्यक्त केला. खेड मध्ये आज रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेश द्वारा जवळ जंगी स्वागताने भाजप कार्यकर्ते यांना बळ निर्माण झाले आहे.






































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.