loader
Breaking News
Breaking News
Foto

डेरवणमध्ये अवकाळी वादळाचा तडाखा

वेळणेश्वर - अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे डेरवण येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. जोरदार वार्‍यामुळे घरावरील कौलारू पत्रे सुमारे २० ते २५ फूट उडून रस्त्यावर पडली. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. स्थानिकांकडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg