खेड - श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर यांच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी बालवाडी शिवाजीनगर येथे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर व छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अस्थिरोग हाडांच्या संदर्भातील आजार, संधिवात, गुडघेदुखी, कंबर दुखी इत्यादी आजारांवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत तसेच प्राथमिक स्वरूपाची औषधे सुद्धा देण्यात येणार आहेत आणि खास वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थ मठाच्या मदतीने गरजूंवर आवश्यकता वाटल्यास सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे. तरी खेडवासीयांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री स्वामी समर्थ मठ छत्रपती शिवाजीनगर यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
टाइम्स स्पेशल
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुहागर येथे विविध शिबिरांचे आयोजन






































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.