loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखसह निवे बुद्रुक परिसरात गारांसह पाऊस

देवरुख - संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्री पट्‌ट्यापासून जवळच असलेल्या देवरुखसह निवे बुद्रुक परिसरामध्ये गुरुवारी दुपारी गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस वातावरणात मोठा बदल झाला होता. उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतानाच गुरुवारी वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पाऊस कोसळल्याने काही काळ सर्वत्र गारवा पसरला होता. मात्र हा आंबा, काजू हंगाम असल्याने याचा परिणाम बागायतींवर होऊ शकतो. यामुळे बागायतदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg