loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटना शाखा दोडामार्गकडून नवनिर्वाचित जि. प. आणि पं. स. सदस्यांना शुभेच्छा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये निवडून आलेले सदस्य तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांना सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटना शाखा दोडामार्ग वतीने शाळा नंबर १. मध्ये आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना शुभेच्छा देताना गटशिक्षणाधिकारींनी विभागामधील अपुरा कर्मचारी वर्ग याकडे लक्ष वेधले. तसेच निवृत्त शिक्षक यांच्या प्रश्नासंबधी जाणीव करून दिली. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg