loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे कोल्हापूर येथे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा साम्राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून ताराराणी, राजाराम महाराज, संताजी, धनाजी, राजर्षी शाहू छत्रपती, रामचंद्र पंत अमात्य यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतच्या मराठी रत्नांचा इतिहास लिहिणारे, मराठी इतिहास पुरुषांवरील किटाळ दूर करण्यासाठी अस्सल दस्तऐवजांच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास जगासमोर आणणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. डॉ जयसिंगराव पवार यांच्या घरी जाऊन त्यांचे छत्रपती संभाजी राजे यांनी अंतिम दर्शन घेतले. भावपूर्ण श्रद्धांजली...

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg