loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाचा वर्धापन दिन सोहळा २३ ते २४ मे दरम्यान

नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनः प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 23 मे ते रविवार दि 24 मे 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री देवी सातेरी मंदिरामध्ये चंडियाग सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्व भाविक भक्त, देणगीदार, पाहुणे मंडळी, शिमधडे सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपा प्रसादाचा, महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रम पत्रिका- शनिवार दि 23 मे - सकाळी 7ते 11 शांती पाठ, देवतांची प्रार्थना, गणपती पूजन, आचार्य वरण, प्रकार शुद्धी देवता, स्थापना, चंडिपाठ, ग्रहयाग आरती तीर्थप्रसाद, सायं 6 वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम. रविवार दि 24 मे - सकाळी 7 ते 12. 30 - आवाहीत देवता पूजन, कुंकूमार्चन, चंदीपाठाचे हवन, बलिदान पूर्णाहुती आरती महागाऱ्हाणे, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं - 6 वा. पासून भजनाचा कार्यक्रम, रात्रौ- 10 वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg