loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड समुद्र किनाऱ्यावर पती-पत्नी वाहून जातेवेळी रायगड पोलीसांना जीव वाचविण्यात यश

रायगड - मुरुड येथील काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी आलेले खेड, पुणे येथील पती-पत्नी समुद्राच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून जाऊन बुडत असताना, काशीद समुद्र किनाऱ्यावर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई १०२८ प्रविण रोटकर आणि पोलीस शिपाई १५३१ जितेंद्र माने यांनी जराही वेळ न गमावता तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी 'वॉटर रेस्क्यू क्राफ्ट' च्या मदतीने त्यांचे जीव वाचविण्यात यश मिळविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg