loader
Breaking News
Breaking News
Foto

पोस्ट ऑफिसमधील व्यवहारामध्ये अफरातफर करून फसवणूक केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

खेड (प्रतिनिधी) - कासई तालुका खेड येथील पोस्ट ऑफिसचे कर्मचारी जयसिंग उतेकर यांच्यावर पोस्टातील खातेदारांच्या पैशांचा अपहार व फसवुकीचा आरोप विवेक चव्हाण यांनी लावलेला होता. खेड येथील मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अ‍ॅड. संगिता विजय बापट व ॲड. प्रितेश संदेश जाधव यांनी कामकाज पाहिले. सदर फिर्याद भारतीय दंड संहिता कलम 420 468 वगैरे अन्वये गुन्हा नोंदविला होता. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. संगिता बापट व ॲड प्रितेश जाधव यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद ग्राह्य धरून मा. प्रथम सत्र न्यायाधीश सो यांनी आरोपीची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg