loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव पंचक्रोशी हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे नियोजन सभा संपन्न

सावंतवाडी : ३१ मे रोजी मळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मळगाव पंचक्रोशी हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शालू मंगल कार्यालयात काल बुधवारी २० रोजी हिंदू बांधवांची नियोजन सभा पार पडली. या सभेत संमेलनाची तयारी, कार्यक्रमाचे स्वरूप व अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनादरम्यान प्रत्येक उपक्रम सुयोग्यरीत्या पार पडावा, यासाठी सभेत स्थायी व अस्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विविध जबाबदाऱ्या निश्चित करून कार्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला. संमेलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मळगावप्रमाणे प्रत्येक गावात सभा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या सभेला हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg