loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. सदाशिव राऊळ यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - देवबाग गावचे रहिवासी तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. सदाशिव उर्फ दाजी मोरेश्वर राऊळ (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर देवबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. राऊळ हे मनमिळावू स्वभावाचे होते. देवबाग गावात परोपकारी वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतण्या असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg