loader
Breaking News
Breaking News
Foto

भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती साजरी

पनवेल (वार्ताहर) - बहुजन विद्यार्थी संघटना व रिपब्लिकन सेना पेण शहराच्या वतीने भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव पेण शहरांमध्ये पार पडला. त्यावेळेला या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अमन आनंदराज आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित होते. त्यांचे स्वागत अमन आनंदराज आंबेडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांच्यासोबत अमित कांबळे, नागेश सुर्वे, समीर घायतळे, मयूर वनगे, मयूर गायकवाड, भारत दाताड इत्यादी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg