मालवण (प्रतिनिधी) - सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड. एज्यूकेशन फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार मालवणच्या फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद मनोहर जाधव यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. हॉटेल जानकी, कुंभारमाठ मालवण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आविष्कार सोशल अँड एज्यूकेशन फाउंडेशनतर्फे दिला जाणारा २०२६ चा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार मालवणच्या मिलिंद जाधव यांना जाहीर झाला आहे. जाधव यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीत दिलेले योगदान आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती या फाउंडेशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





























































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.