loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद नियुक्त्या जाहीर

कर्जत (जयेश जाधव) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे वअमित ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्जत शहरातील पद नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कर्जत शहर, म.न.से. महिला सेना उपाध्यक्षापदी तृप्ती पवार,उपाध्यक्षा कर्जत शहर, म.न.से. महिला उपाध्यक्षापदी विदुला केळकर,कर्जत शहर, म.न.से. महिला सेना उपाध्यक्षा साक्षी वाडेकर, कर्जत शहर बाजारपेठ विभाग अध्यक्ष सुयश मागांवकर,नानामस्तर नगर, म.न.से.उपविभाग अध्यक्ष सिद्धांत पवार आदींना नियुक्ती पत्रे देऊन सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनसे रायगड जिल्हा सचिव अभिजीत घरत, अक्षय महाले, मनसे कर्जत शहराध्यक्ष प्रसन्न बनसोडे, मनसे महिला सेना कर्जत तालुका सचिव भारती कांबळे, मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष अवधूत अत्रे, मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर सचिव विनीत म्हात्रे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg