loader
Breaking News
Breaking News
Foto

देशात पेट्रोल ८७ पैसे आणि डिजेल ९१ पैशांनी महागले

नवी दिल्ली - देशात पेट्रोल आणि डिजेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी वाढले आहे. ९९.५१ रु. प्रति लिटर झाले आहे. तसेच डिजेल ९१ पैशांनी प्रति लिटर महाग झाले आहे. त्याचे दर ९२.४९ वर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोल १०८.४९ पैसे तर डिजेल ९५.०२ रु. इतके झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg