loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवड याच महिन्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होणार असे सूत्रांकडून समजते. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांची व आमदारांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होर्ईल. मात्र प्र्रफुल्ल पटेल यांची भूमीका या वाटचालीत महत्वपूर्ण ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg