loader
Breaking News
Breaking News
Foto

राज ठाकरे यांना भगतसिंह कोश्यारींनी डिवचले

मुंबई- मुंबई शहरात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. त्यांनी म्हटले आहे. ‘मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो, मात्र मला वाटत ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरतात. मोदींना घाबरु नका, असा सल्ला भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना दिला आहे. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते, तसे नरेंद्र मोदींनाही सर्व समान आहेत. नरेंद्र मोदींना घाबरु नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही आहात. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांना घाबरा’, असे कोश्यारी म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg