loader
Breaking News
Breaking News
Foto

अत्यंत प्रतिष्ठेच्या भडगाव जि. प. निवडणुकीत सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर विजयी

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गट हा कोकणातील दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेचा झाला होता कारण याच जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम आमदार तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे उपनेते संजय कदम यांची गाव आहेत. याच गटातून सुनील तटकरे यांचे सख्खे मेहुणे अजय बिरवटकर हे निवडून आले. अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरलेल्या या गटात बिरवडकर निवडून आल्यानंतर मिरवणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कैसा हराया असे बोर्ड लावून विरोधकांना हिनवला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कैसा हराया बॅनर लावून विरोधकांना डिवचल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg