केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - राजापूर तालुक्यातील कोळवणखडी ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवार दि १३ फेब्रुवारी २०२६ रोजी गावचरीचा माळ, श्री साई समर्थ पेट्रोल पंप शेजारी कोळवणखडी, ता राजापूर येथे सकाळी १० वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम १० विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक रु २१,०००/- आणि ढाल, द्वितीय रु १५,०००/- व ढाल, तृतीय १२,०००/- व ढाल, चतुर्थ रु १०,०००/- व ढाल, पाचवा क्रमांक रु ८,०००/- व ढाल, सहावा रु ६,०००/- व ढाल, सातवा रु ५,०००/- व ढाल, आठवा क्रमांक रु ४,०००/- व ढाल, नववा रु ३,०००/- व ढाल आणि दहावा क्रमांक रु २,०००/- व ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे २ रे पर्व असून स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रवेश नोंदणी स्विकारली जाणार आहे. आले आहे.
टाइम्स स्पेशल
आमदार विक्रांतदादा पाटील यांची लंडन येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.