मुंबई - चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईत भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापौर पदाची सूत्रे स्विकारणार्या तावडे या ८ व्या महिला महापौर ठरल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला बहुमत मिळाल्याने आज तावडे यांची औपचारिक निवड करण्यात आली. रितू तावडे या घाटकोपरच्या नगरसेविका ते मुंबईच्या महानगराच्या प्रथम नागरिक झाल्या आहेत. रितू तावडे या ५३ वर्षांच्या असून १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्या उद्योजिका आहेत. तसेच कोकणातील राजापूरच्या विलये गावातील सूनबाई आहेत. २०१२ मध्ये भाजपमध्ये जाण्यापूर्वी तावडे यांची कारकिर्द कॉंग्रेसमधून सुरु झाली. त्यांनी प्रभाग १२७ मधून पहिली नागरी निवडणुक जिंकली. प्रभाग क्र. १३२ मध्ये गुजराती लोकसंख्या मोठी आहे. हा परिसर पारंपारिक भाजपचा बालेकिल्ला आहे. ईशान्य मुंबईत भाजपच्या अधिक आक्रमक नेत्यांपैकी त्या एक असल्याची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिक्षण समिती अध्यक्षा आणि बांधकाम समिती उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. त्यंानी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली आहेत.
टाइम्स स्पेशल
आमदार विक्रांतदादा पाटील यांची लंडन येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.