वैभववाडी (प्रतिनिधी) - रिक्षा संघटना वैभवाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी भव्य रक्तदान शिबिर पार पडली या शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संतोष टक्के, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर, सिंधू मित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजू पडवळ, रिक्षा संघटनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष राजेश सरवणकर, उपाध्यक्ष दत्तात्रय रावराणे, खजिनदार सुभाष जठार, सचिव संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
रिक्षा संघटना वैभववाडी यांचा 20 व्या वर्धापन दिनानिमित्त वैभववाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बावीस जणांनी रक्तदान केले. दरवर्षी रिक्षा संघटना वर्धापन दिन साजरा करत असते. बुधवारी 11 फेब्रुवारी 20206 रोजी सत्यनारायणाची महापूजा व रात्री तिरंगी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा संदीप पुजारी विरुद्ध बुवा अरुण घाडी यांच्या तिरंगी लढत होणार आहे. तरी या तिरंगी भजन सामन्याचा भाविकांनी मोठे संख्येने उपस्थित राहावे, आवाहन रिक्षा संघटना वैभववाडी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.