loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस सादर

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा ११ वा दिवस असून विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस सादर केली आहे. लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज विस्कळीत झाले आहे. अविश्‍वास प्रस्तावाच्या नोटीसवर ११८ खासदारांच्या सह्या आहेत, असे वृत्त संस्थेच्या हवाल्याने म्हटले जात आहे. ओम बिर्ला आला लोकसभेत जाणार नाहीत. अविश्‍वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर ते अध्यक्षपद सांभाळतील. विरोधकांच्या अविश्‍वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. १३फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस यानंतर ८ मार्चला सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg