loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार विक्रांतदादा पाटील यांची लंडन येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

पनवेल - आमदार विक्रांतदादा पाटील यांची लंडन येथे होणाऱ्या आमदार अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्यामुळे पनवेलसह त्यांच्या समर्थकांमध्ये उठसाहाचे वातावरण पसरले आहे.उत्तम प्रशासकीय कामकाज व जनता पूरक नेतृत्व यासारख्या महत्वपूर्ण विषयावर आधारित या आमदार अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने एकूण 14 आमदारांची निवड करण्यात आली असून यामध्ये आ. विक्रांतदादा पाटील यांची निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg