नवी दिल्ली - लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात सरकार विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणू शकते, यासंबंधात त्यांना नोटीस पाठवून संध्याकाळपर्यंत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाने लोकसभेमध्ये देण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाच्या काही भागावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या भाषणानंतर सभागृहात राजकीय वातावरण निर्माण झाले होते. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात एपस्टिन फाईल्सचा उल्लेख केला, तेव्हा आसनस्थ जगदंबिका पाल यांनी त्यांना टोकले, तेव्हा राहुल गांधी म्हणाले मी एपस्टिन यांचे नाव घेणार नाही.
राहुल गांधी यांनी उद्योगपती अडानी यांचे नाव घेत सरकारवर गंभीर आरोप केले. अमेरिकेत अडानीविरोधात जो खटला दाखल झाला आहे. जो भारताच्या पंतप्रधानांना निशाणा बनवण्यासाठी. राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे नाव घेत प्रश्न उपस्थित केला की, एपस्टिन ची भेट कुणी घालून दिली? यावर सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रीजुजु यांनी म्हटले आहे की , राहुल गांधीच्या विरोधात विशेषाधिकार हनन नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना बोलावून आपल्या आरोपांबाबत पुरावा मागण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधींच्य आरोपांना फेटाळले.
मंत्री पुरी यांनी म्हटले आहे की, जेफरी एप्सटीन यांच्यासोबत कोणताही संबंध नव्हता. त्यांचा मुख्य संपर्क लिंक्डईन चे सहसंस्थापक रीड हॉफमॅन सोबत होता. त्यांना त्यांनी भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांनी असेही सांगितले की, ३ मिलीयन ईमेलमध्ये फक्त ३ ते४ वेळा त्यांचे नाव आले. हे काही वेळा एका प्रतिनिधी मंडळासोबत एपस्टीनला भेटले होते आणि केवळ एक ईमेल अदानप्रदान झाला होता. चर्चेत मेक ईन इंडिया हा विषय आला होता. एपस्टीनच्या कथित अपराधांशी काही संबंध नाही.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.