loader
Breaking News
Breaking News
Foto

'देवरुख मध्ये लिटिल चॅम्प' कडुन स्वच्छता मोहीम

देवरुख - मे महिन्याची सुट्टी आनंदात आणि मजेत घालविण्यासाठी आलेल्या लहानग्यांनी बागेत जात असताना त्यांना रस्तावर कचरा दिसला. त्यांच्या मनात स्वच्छ देवरुख सुंदर देवरुख ची संकल्पना आली.. त्या मुलांनी कसलाही विचार न करता स्वतः रस्तावर उतरुन स्वच्छता केली. एक स्तुत्य उपक्रम राबुन आदर्श निर्माण केला. याची दखल मनसेचे तालुकाध्यक्ष/नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनसे उप शहराध्यक्ष / नगरसेवक अक्षय झेपले यांनी घेऊन त्या मुलांचे कौतुक करत शाबासकी दिली. यावेळी नगरपंचायत कर्मचारी सागर रेणवे, महेश वायकुळ, राणे, खरात, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg