loader
Breaking News
Breaking News
Foto

पोपट जगताप यांना जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

खेड (प्रतिनिधी) - माध्यमिक शिक्षण शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक कृतीसत्र दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी सभागृह, रत्नागिरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोपट दादासो जगताप (मुख्याध्यापक तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे तालुका खेड तसेच खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव) यांना जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी ना. डॉ उदय रविंद्र सामंत उद्योग व मराठी राजभाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे पिताश्री रविंद्र (अण्णा) सामंत, राहुल पंडित शिवसेना जिल्हाध्यक्ष, दीपक मेंगाणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ गणपती कमळकर, सहा. शिक्षण संचालक, कोल्हापूर, डॉ विलास पाटील माजी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, आयुब मुल्ल मुख्याध्यापक संघ, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, व सर्व जिल्हा व सर्व तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg