loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत गारांसह पावसाच्या धारा

वैभववाडी (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या कडाक्याने हैराण झालेल्या वैभववाडीकराना अखेर दिलिसा मिळाला. गुरूवारी सायंकाळी 4 वा सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग दाटून आले आणि गडगडत गारासह पाऊस पडला. या पावसामुळे आंबा काजू बागायतरांची मोठी नुकसान झाले आहे. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाली होती. तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उखाडा व असहाय्य झाला होता. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढत ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच गडगड होत गारांसह पावसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेचे पासून दिलासा मिळाला असला तरी काजू आंबा बागायतदारांची मोठे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg