loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे येथील प्रतिभा कोळवणकर यांचे निधन

देवळे (प्रकाश चाळके) - देवळे येथील प्रतिभा रमेश कोळवणकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीमती प्रतिभा कोळवणकर या देवळे येथील किराणा व्यापारी व देवळे हायस्कूलचे अध्यक्ष निलेश कोळवणकर यांच्या व करंजारी येथील जिव्हाळा हॉटेलचे मालक व बांधकाम व्यवसायिक राजेश कोळवणकर यांच्या मातोश्री असून प्रतिभा कोळवणकर यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारनंतर देवळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. कै प्रतिभा कोळवणकर यांची अंत्ययात्रा सायंकाळी 6.15 वाजता काढण्यात आली. या अंत्ययात्रेत जि. प. चे उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापू शेट्ये, संजय गांधी, विलास बेर्डे, उदयशेठ नागले, राजेश कामेरकर आदीसह पंचक्रोशीतील सर्वस्तरातील मंडळी सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg