loader
Breaking News
Breaking News
Foto

अनुष्का चव्हाण ठरल्या लायन्स क्लबच्या सिंधुदुर्गातील पहिल्या महिला एम.जे.एफ.

मालवण (प्रतिनिधी) - लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का अवधूत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या एम.जे.एफ. म्हणून निवड करण्यात आली असून चव्हाण या लायन्स क्लबच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला एम.जे.एफ. ठरल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण येथे पार पडलेल्या लायन्स क्लबच्या श्री संध्या या रिजन कॉन्फरन्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला MJF म्हणुन लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षा अनुष्का अवधुत चव्हाण यांना सन्मानचिन्ह तसेच पिन देऊन लायन्स क्लबच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg