loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ५ रोजी सकल हिंदू संमेलन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण दशक्राेशीमधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी येथे सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हिंदू संमेलनात प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या संमेलनाला मालवण दशक्राेशीमधील हिंदू नागरिकांनी आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू संमेलन समितीचे संयोजक ॲड. पलाश लीलाधर चव्हाण, सहसंयोजक अविनाश काेळंबकर, शिल्पा गाड, कोषाध्यक्ष विनायक न्हिवेकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg