loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञानदीप स्कूलची विद्यार्थिनी विश्वश्री केंद्रे हिचा आयुष होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ कडुन सत्कार

खेड (प्रतिनिधी) - ज्ञानदीप स्कूल ची विद्यार्थिनी व PSI केंद्रे यांची मुलगी विश्वश्री रोहिदास केंद्रे राहणार खेड हिने १० वी परीक्षेत ९८% मिळवून अत्यंत अभिमानास्पद कार्य केले आहे. विषेश म्हणजे संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल तिचे फार कौतुक करण्यात येत आहे. तुमची ही मेहनत आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! " तसेच तिचे आईवडील PSI रोहिदास केंद्रे, कांचन रोहिदास केंद्रे यांचे देखील अभिनंदन. या तिच्या यशाबद्दल आयुष होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ कडुन तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. विक्रांत प्रकाश पाटील, डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील व आयुष योगा स्टुडिओ सर्व मेंबर्स उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg