loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारला

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. तब्बल सात दिवसांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापाैर कृष्णा दादू पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचेही स्वागत करुन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवक उपस्थ‍ित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg