loader
Breaking News
Breaking News
Foto

नमनसम्राट यशवंत वाकडे यांचा माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी तर्फे सन्मान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - लांजा तालुका पंचायत समिती खानवली गणातून नमनसम्राट यशवंत वाकडे हे मा आमदार किरण उर्फ भैयाशेट सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने भरघोस मतानी निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील पहिलेच माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या नमन मंडळातील कलाकारानी नमन मंडळाचे लेखक दिग्दर्शक यशवंत वाकडे यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी मदन डोर्लेकर गुरूजी, वेदा शेट्ये, विणा भागवत, शीतल सकपाळ, रिमा देसाई, पूनम गोळपकर, विनया काळप, सर्वता चव्हाण, मानसी साळवी, समिक्षा वालम, वासुदेव वाघे आदी मंडळीनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg