मुंबई :परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सय्यद इकबाल यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना (UBT) ला साथ देत निर्णायक भूमिका बजावली. सय्यद इकबाल यांना एकूण 39 मते मिळाली असून त्यामध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांच्या मतांचा समावेश आहे. तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मते मिळाली. महापौर निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरली. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना (UBT)ने काँग्रेसला न साथ देता भाजपला समर्थन दिल्याने परभणीत काँग्रेस ‘वचपा’ काढेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने परभणीत ठाकरे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
टाइम्स स्पेशल
परभणीच्या महापौरपदी ठाकरे सेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसची साथ


























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)




































































































































































































.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.