loader
Breaking News
Breaking News
Foto

अहमदाबाद विमान दुर्घटना, वैमानिकाने जाणूनबजून फ्युल स्विच बंद केल्याने... मोठा खुलासा

अहमदाबाद - अहमदाबादमध्ये जून २०२५ मध्ये विमान अपघाताने देश आणि जगात मोठी खळबळ उडाली होती. तांत्रिक चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता मोठा खुलासा झाला आहे. हा अपघात जाणूनबजून करण्यात आला. वैमानिकाने फ्युल स्विच बंद केल्याने हा अपघात झाला होता, अशी माहिती इटली येथील वर्तमानपत्र ‘कोरिएरे डेली सेरा’ ने केला आहे. याबाबत अजून नागरी उड्डाण मंत्रालयाचा अहवाल अजून समोर आला नाही. अशा निष्कर्षावर येणे घाई ठरु शकते. चौकशीत असे आढळून आले आहे की, इंजिनला होणारा पेट्रोल पुरवठा वैमानिकाने बंद केला, ज्यामुळे विमान क्रॅश झाले. अमेरिकी तज्ञांनी याला दुजोरा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg