loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान (iI0)ऑलिम्पियाड परीक्षेत यश

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी सिल्वर झोन माहिती तंत्रज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता ३ री मधून इलाफ बडे (सुवर्णपदक), ४थी मधून गार्गी पवार (सुवर्णपदक), इ.६वी मधून आयेशा फिरफिरे(सुवर्णपदक), इ. ७वी मधून अजिंक्य कासार(सुवर्णपदक), इ. ३ री मधून आलिजा बडे (रजतपदक), इ. ४थी मधून स्मित महाडिक (रजतपदक), इ.६ वी मधून मोबतशील फिरेफिरे (रजतपदक), या विद्यार्थांनी विविध पदके पटकावून प्राविण्य मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना भक्ती घडशी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg