ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. तब्बल सात दिवसांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापाैर कृष्णा दादू पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचेही स्वागत करुन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.


























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)




































































































































































































.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.