खेड - तायक्वांदो संघ रत्नागिरी व तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६ स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. यामध्ये साई पाष्टे, आरुष जाधव, मुस्तफा सुर्वे यांनी सुवर्णपदक तर शौर्य शिंदे याने कांस्यपदक पटकावले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे कौशल्य दाखवून विविध पदके प्राप्त केली. विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका कु.सिद्धी बाळकृष्ण पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ.एस.एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
क्रिडाविषयक
श्री समर्थ कृपा विद्यालयाचे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश


























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)




































































































































































































.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.