loader
Breaking News
Breaking News
Foto

अजित पवार कारने जाणार होते, प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि प्रवासाचा निर्णय बदलला

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यातून गेल्याचे अजूनही खरे वाटत नाही. त्यांच्या अपघातावरुन त्यांचे समर्थक आशावादी पोस्ट करीत आहेत. सार्‍यांनाच वाटते आहे की अजित दादा जिवंत आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. अजितदादा मुंबईतून निघणार होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या परंतु प्रफुल्ल पटेल की आणखी कोणाचा फोन दादांना आला, मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवांना फोन केला. ती फाईल घेवून ये, पुन्ही मी आठवडाभर नाही. सचिवांनी फाईल आणायला ८ वाजविले. मग उशिर झाला म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सांगिते की मी विमानाने जाते, गाडीतील बॅगा परत काढल्या आणि ती अघटीत घटना घडली, असे प्रमोद हिंदुराव यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg