loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत अंतिम विजेता संघनायक सिद्धेश मोरे, डीन जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते बक्षीस

रत्नागिरी (किशोर मोरे)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय रत्नागिरी यांच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतला. अतिशय उत्साहात या स्पर्धा पार पडल्या. वैद्यकीय महाविदयालयाचे डीन जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनात आणि प्रेरणेने स्पर्धा पार पडल्या. क्रिडा स्पर्धेत अंतिम विजेता कार्यालयीन संघ ठरला. त्यासंघाचे संघनायक सिद्धेश मोरे आणि त्यांच्या सहकारी संघ सदस्यांनी बक्षिस देताना वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन जयप्रकाश रामानंद यांनी खेळाबद्दल समाधान व्यक्त केले. वैद्यकीय महाविदयालयाच्या कर्मचार्‍यांनीही या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भविष्यात जनसेवेसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून समाज जीवनात कार्य करणार्‍या या विद्यार्थ्यांना या खेळातून खूप प्रेरणा मिळाली. या उपक्रमाबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg