loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग चौकात मास वाहतूक करणारा टेम्पो कारमध्ये धडक, दोन्ही वाहनांचे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - मांस वाहतूक करणाऱ्या वाहनावरून दोडामार्ग तालुक्यात मोठी घटना घडली. काही जणांना अटक झाली तरी मांस वाहतूक थांबताना दिसत नाही. हे सञ सुरू आहे. मंगळवारी पहाटे मास भरलेल्या टेम्पोने समोर आलेल्या कारला जोरदार धडक दिली. या नंतर मास वाहतूक टेम्पो पलटी झाला. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हे मास नेमके कसले होते या बाबत चर्चा सुरू झाली आहे. तर पोलीसांच्या म्हणण्यानुसार ते चिकन होते असा दावा केला जात आहे. दोन्ही वाहने कर्नाटक मधिल आहेत. दोडामार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तर मास दुसऱ्या वाहनातून नेण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg