loader
Breaking News
Breaking News
Foto

वाडी जैतापूर गावात वनपाल राणबा बंबरगेकर यांची भेट

खेड : वाडी जैतापूर गावातील आजुबाजूच्या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. ही बातमी वर्तमानपत्र प्रसिद्ध होताच वन विभागाचे वनपालराणबा परशराम बंबरगेकर यांनी ताबडतोब भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. व कोण कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती सर्व ग्रामस्थांना दिली. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका व बिबट्या संदर्भात योग्य ती खबरदारी हाच प्रभावशाली उपाय असल्याची माहिती वनपाल रानवा यांनी दिली. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित असून पोलीस पाटील बाळकृष्ण कासार व सरपंच सुनीता कासार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg