loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप स्थापना दिनानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पाटींच्या स्थापना दिनानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे ६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. भाजपा नेते तथा खेड नगरपरिषद मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, खेड येथे मोफतरित्या संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg