खेड (प्रतिनिधी) - सामूहिकता, शिस्त आणि सातत्य या मूल्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होत असल्याचे नमूद करत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटीसाठी प्रेरित करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार करत तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्षम, प्रशिक्षित आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत उपयुक्त ठरले.
याप्रसंगी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय, भाजपा प्रवक्ते तथा बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक व गटनेते गणेश खणकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, मा.आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी मा.जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, मा.नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे-शेट्ये, मा.नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, प्रीती चिखले, राहुल पाटणे, वैजेश सागवेकर, मंदार आपटे, अजय तोडकरी, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, अक्षय सनगरे, अनिकेत पवार, प्रणव मापुस्कर, तुषार पवार, स्वराज गांधी, प्रथमेश सुर्वे, विजय गुप्ता तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.