वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. जावकर निवास येथे प.पू. सद्गुरू आप्पा महाराज सातारकर पुण्यस्मरण सोहळा गुरुवार दि.३० एप्रिल ते शनिवार दि.२ मे २०२६ या काळावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फड आणि श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थतर्फे प.पू. सद्गुरू आप्पा महाराज सातारकर यांच्या ६४ व्या पुण्यस्मरण सोहळ्या प्रित्यर्थ प.पू. भगवती महाराज सातारकर-दांडेकर आणि ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ९ ते १० वा. भजन ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर, सायं ५ ते ६ वा. हरिपाठ, सायं. ६ ते ७ वा. प्रवचन, रात्रौ ७ ते ९ वा. कीर्तन, रात्रौ ९ वा.महाप्रसाद तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उज्ज्वला राजेंद्र जावकर, डॉ. दीप्ती जावकर, डॉ. तृप्ती, डॉ. निलेश जावकर यांनी केले आहे.
टाइम्स स्पेशल
दाभोळच्या महिलेचा कतारमध्ये सन्मान; सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल!







































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.