वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वैभववाडी शहरातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांची पाहणी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोरे, तहसीलदार सूर्यकांत पाटील, न्याय तहसीलदार दिलीप पाटील आदी कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच नाधवडे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी विना कुपटे व राजेश परशुराम तावडे यांच्या शेताला भेट देत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची सविस्तर माहिती घेतली. पंचनामा प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पडावी, यावर भर देत त्यांनी संबंधित अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले. यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सू्र्यकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन गवारी, ग्राम महसूल अधिकारी बागल, सहाय्यक क़ृषी अधिकारी शेकके तसेच ग्राम विकास अधिकारी अनिल घुंगे आदी उपस्थित होते.








































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.