loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल हेदली -सवेणीला आमदार निरंजन डावखरे यांचे निधीतून ऑल इन वन प्रिंटर भेट

खेड - सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हेदली -सवेणी ता.खेड जि.रत्नागिरी या शाळेला कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे निधीतून ऑल इन वन प्रिंटर देण्यात आला. सदर प्रिंटर चे वितरण प्रसंगी भाजपा चे ज्येष्ठ नेते संजय बुटाला, मा. शहराध्यक्ष अनिकेत कानडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, सुदेश आखाडे तसेच विद्यालयाचे चेअरमन शरदराव गुजर, सदस्य, अनंत शिंदे, निमंत्रित सदस्य राजेंद्र गुजर, विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव, सहा.शिक्षक विकास लादे, सुरेश सरमळकर, प्रविणा गुजर, लिपिक, संपत गुजर उपस्थित होते. तसेच सूत्रसंचालन विलास गुरव यांनी केले, आभार विकास लादे यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg