loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे गणेशवाडी येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आणि श्री मानाई ग्रामदेवतेचा रंगणार "पालखी नृत्य सोहळा"

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावच्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आणि श्री मानाई यांच्या पालख्या गावामध्ये घरभेट देत असून देवीच्या पालखीचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात नागरिक करत आहेत. पाटपन्हाळे गणेश वाडी येथील ग्रामस्थ दिनेश नीलकंठ चव्हाण यांच्या निवासस्थानी शनिवार दि.२८ मार्च रोजी पालखीचे आगमन होणार असून पालखी उत्सव निमित्त रात्री ८ वा.पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी नृत्य सोहळ्यामध्ये गावातील सर्व भाविक सहभागी होणार आहेत. तरी या पालखी नृत्य सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिनेश चव्हाण यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg